Assal Pahune Irsaal Namune | मॉनिटरने घेतली अनासपुरेंची शाळा | Harshad Naybal
2019-01-28 36 Dailymotion
अस्सल पाहुणे इरसाल नमुनेच्या मंचावर आलेल्या सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरच्या गायकांनी सेटवर चांगलीच धमाल केली. यावेळी मॉनिटर म्हणजेच हर्षद नायबळने मकरंद अनासपुरे यांची चांगलीच शाळा घेतली.